सिंधुदुर्ग today
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग उबाठा पदाधिकारी यांनी घेतली मातोश्री वर सदिच्छा भेट.
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग उबाठा पदाधिकारी यांनी मातोश्री वर जात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तसेच अल्पसंख्याक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवनकर, वैभववाडी अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर,
जिल्हा सरचिटणीस समीर लांजेकर ,नौशाद नाचरे , साकिब पाटणकर, सद्दाम लांजेकर, मुराद रामादुल ,इमाम नावळेकर, अजीम नावलेकर, सचिन लोके आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा