सिंधुदुर्ग today



संदेश सावंत यांच्या ५१ वाढदिवसानिमित्त असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप.

नांदगाव/प्रतिनिधी

जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व वृध्दांना अनुसूचित जाती जमाती सेल चे विधानसभा संयोजक संतोष जाधव यांच्या माध्यमातून आज फळे व खाऊ वाटप करण्यात आले आहे.

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अनुसूचित जाती जमाती सेल चे विधानसभा संयोजक  संतोष जाधव,असलदे उपसरपंच सचिन परब, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, तुकाराम तुप्पट , वृध्दाश्रम संचालक शेटये आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today