सिंधुदुर्ग today


नांदगाव येथील सौ. प्रतिभा प्रकाश खोत यांचे निधन 

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव सिसयेवाडी येथील सौ.प्रतिभा प्रकाश खोत यांचे काल रात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.त्या ६५ वर्षांच्या होत्या.

    नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते केदार खोत यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा , विवाहित मुलगी , नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today