सिंधुदुर्ग today
सावडाव येथे अज्ञाताने घातली काजू बागेला आग
७०० काजूंचे नुकसान
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील शंकर रामा पुजारे, विलास शंकर पुजारे , दिपक शंकर पुजारे यांच्या मालकीच्या काजू बागायती ला अज्ञात व्यक्तीने काग लावल्याने ७०० काजू तर १५ आंबा कलमांचे नुकसान झाले आहे. सदर कृषी अधिकारी यांच्या मार्फत पंचनामा करण्यात आला असल्याचे पुजारे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा