सिंधुदुर्ग today



तोंडवली बावशी मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत.

जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शर्यतीत विविध आकर्षक पारितोषिके 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता तोंडवली कुडतरकर वाडी गो शाळा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 

       यासाठी दोन्ही गटाला आकर्षक पक्ष पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत त्यामध्ये जिल्हास्तरीय गट प्रथम क्रमांक रोख रुपये १० हजार, व्दितीय क्रमांक रोख रक्कम ८०००/- ५००० हजार ,३,००० हजार,२ हजार  व सर्वांना ढाल तसेच राज्यस्तरीय २०,००० हजार,१५,०००/- , १०,०००/-, ८००००/-, ५,०००/- व आकर्षक ढाल देण्यात येणार असून प्रवेश शुल्क १००० रुपये आकारण्यात आला आहे.

    तरी इच्छुकांनी आपली नोंदणी मंगेश बोभाटे, तेजस बोभाटे , तात्या निकम, सिध्देश मर्ये, विलास कांडर यांच्या येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today