सिंधुदुर्ग today
भिरवंडे - कणकवली येथील ऍड. मेघना सावंत यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी म्हणून नियुक्ती.
सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली भिरवंडे येथील अँड मेघना सावंत यांची भारत सरकारच्या माध्यमातून नोटरी म्हणून नियुक्ती केली आहे. अँड मेघना सावंत या गेली १९ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकीली व्यवसाय करीत आहेत.
अँड मेघना सावंत यांची भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा