सिंधुदुर्ग today

 


दुंडागड वरती होणार २५ मोहीम

किल्ल्याचा महादरवाजा होणार मोकळा

कणकवली प्रतिनिधी 

मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य,{ रजि }, कणकवली विभाग यांच्या संकल्पनेतून आणि चाफेड ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने  दुंडागड / दुर्गाचा डोंगर (चाफेड. ता.देवगड,सिंधुदुर्ग ) या किल्ल्यावर मुख्य प्रवेशद्वार उत्खनन च्या 2025 मधे ऐकून 25 मोहीम होणार आहेत त्या पैकी  तीन मोहीम यशस्वी पार पडल्या आहेत. या तीन मोहीम  मधे मुख्य प्रवेशद्वार च काम  30% पूर्ण झालं असून उर्वरित काम नियोजित मोहीम मधे करण्यात येईल .  

       उर्वरित मोहीम च्या तारखा खालील प्रमाणे......चौथी मोहीम - 23 फेब्रुवारी , पाचवी मोहीम - 09 मार्च,सहावी मोहीम - 23 मार्च ,सातवी मोहीम - 06 एप्रिल, आठवी मोहीम -20 एप्रिल,नववी मोहीम.  -04 मे ,दहावी मोहीम -18 मे,अकरावी मोहीम -01 जून,बारावी मोहीम -15 जून,तेरावी मोहीम - 29 जून, चौदावी मोहीम -13 जुलै,पंधरावी मोहीम -27 जुलै, सोळावी मोहीम -10 ऑगस्ट , सतरावी मोहीम -23 ऑगस्ट, अठरावी मोहीम - 7 सप्टेंबर,ऐकोनविसवी मोहीम -21 सप्टेंबर,विसवी मोहीम -05 ऑक्टोबर,एकवीसवी मोहीम - 19 ऑक्टोंबर,बावीसवी मोहीम -02 नोव्हेंबर, तेहविसवी मोहीम -16 नोव्हेंबर, चोवीसवी मोहीम -30 नोव्हेंबर,पंचवीसवी मोहीम -14 डिसेंबर अशा प्रकारे मोहीम राबविण्यात येणार आहे. यातील अनेक मोहिमांना सिंधुदुर्ग मधील अनेक शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन संघाचे अध्यक्ष सुमित कुशे यांनी केलू आहे .तरी मोहीम साठी लागणारे सहकार्य आणि मदत आम्ही आमच्या चाफेड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या कडून करत राहू असे चाफेड सरपंच श्री.किरण मेस्त्री यांनी म्हटल आहे.

       ज्यांना मोहिमेला उपस्थित राहता येत नसेल त्यांनी आर्थिक मदत किंवा खोदकाम साठी लागणारे साहित्य देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी केले आहे.सहकार्यासाठी संपर्क :-प्रियंका नरे- +91 96375 68558

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today