सिंधुदुर्ग today

 


कणकवलीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

"ही दोस्ती तुटायची नाय" पथ नाट्य सादर

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे आज कणकवली पोलीस यांच्या वतीने कणकवलीत येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने महाविद्यालय कणकवली येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

       सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन केल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात आली.

       तसेच रंगखांब ग्रूप कणकवली यांचे पथनाट्य प्रयोग "ही दोस्ती तुटायची नाय" आयोजित करून अमली पदार्थ विरोधी जनजागृती केली. 

सदर कार्यक्रमास कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी,पी.एस.आय. श्री.खरात  विद्यालयाचे प्राचार्य श्री महलिंगे व शिक्षक श्री भिसे यांचेसह 100 ते 125 विद्यार्थी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today