सिंधुदुर्ग today
बेळणे येथे विद्यार्थ्यांना वही व दप्तर वाटप
नांदगाव प्रतिनिधी
श्री.पावणादेवी क्रिकेट मंडळ बेळणे खुर्द आणि नवनिर्वाचित सरपंच अविनाश गिरकर यांच्या माध्यमातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बेळणे खुर्द येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर तसेच सुमंत पावसकर आणि रोहन हडपत यांच्या मार्फत वही वाटप करण्यात आले...
या वेळी सरपंच अविनाश गिरकर, पोलिस पाटील राजेंद्र चाळके, मुख्याध्यापिका सौ.सामंत मॅडम, प्रशालेचे शिक्षक वर्ग,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश गिरकर, शिक्षण प्रेमी सत्यवान चाळके, क्रिकेट मंडळ अध्यक्ष अनिल चाळके, अंगणवाडी सेविका सौ.लक्ष्मीबाई चाळके, सुलोचना चाळके,सुहास मुणगेकर, उदय चाळके, अनिकेत चाळके, विशाल लाड, प्रकाश चाळके, किशोर चाळके दया चाळके, रोहन हडपत, सौ. स्वप्नाली चाळके आदी उपस्थित होते,..... श्री. राणे सर यांनी मानले श्री. पावणादेवी क्रिकेट मंडळ चे आभार...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा