सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ.

कणकवली प्रतिनिधी 

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आठवडा बाजार असल्याने येथे श्रीळफ वाढवून प्रचाराचा शुभारंभ भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

     यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच निरज मोरये,ओटव सरपंच रुहिता तांबे, नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले , संतोष जाधव,कमलेश पाटील, हरिश्चंद्र बिडये, मंगेश बोभाटे, अवधूत गगनग्रास, तोसीम नावलेकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे, राजू तांबे,संतोष बिडये,शंकर मोरये, जैबा नावलेकर,अक्षता खोत, पुजा सावंत, नमिता मोरये,गवस साठविलकर , मंगेश पाटील,यासिर मास्के, आयनल माजी सरपंच बापू फाटक, कोळोशी माजी सरपंच सुशिल इंदप,मुबारक साठविलकर, गंगाधर बोभाटे, राजू खोत, शामराव परब ,वसीम साठविलकर ,आदी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today