सिंधुदुर्ग today



कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र !

आमदार नितेश राणेंच्या उपस्थित केला भाजपमध्ये प्रवेश 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. 

          आमदार नितेश राणेंच्या उपस्थित सलग सातव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू आहे.

        यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोट्या सावंत, संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी सरपंच सुशिल इंदप , शैलेश इंदप, आनंद शेलार, चंद्रकांत इंदप, सुचिता पोकळे, मंगेश इंदप, पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,छोटू खोत , आयनल माजी सरपंच बापू फाटक, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today