सिंधुदुर्ग today



श्री गणेश चतुर्थी एक दिवसावर तरी विजेचा खेळ खंडोबा मात्र सुरूच ; ग्राहक आक्रमक

नागेश मोरये यांचा आंदोलनाचा इशारा

नांदगाव वार्ताहर

कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये वीज वितरण कंपनीचा खेळखंडोबा सुरूच आहे अवघ्या एका दिवसावर लाडक्या गणरायाचे आगमन राहिले असतानाच वीज वितरण चा खेळ खंडोबा सुरूच असल्याने वीज ग्राहकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गणेश चतुर्थी काळात असा विज पुरवठा खंडित झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

        पाच - पाच दहा मिनिटांनी सध्या लाईट जात आहे. गणपती शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू असून त्यांना ही रंगरंगोटी करताना वारंवार होत असलेल्या विज पुरवठा खंडित मुळे व्यत्यय येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today