सिंधुदुर्ग today



डॉ दत्ता तपसे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी, विविध ठिकाणी साजरा

सिंधुदुर्ग|प्रतिनिधी 

राजमुद्रा मेडिकल फौंडेशन व कॅगमो संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी  शिबिर माळेगाव येथे पार पडले, तसेच भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले,डोळ्याची तपासणी डॉ अविनाश अघोर यांच्या कडून करण्यात आली तसेच दाताची तपासणी डॉ सोनवणे यांच्या मार्फत करण्यात आली, स्त्री रोग तज्ञ डॉ भालेराव सर यांनी गरोदर माता यांची तपासणी केली, हाडांची, संधीवात तपासणी  डॉ केशव सारुख यांनी केली,मधुमेह रक्तदाब तपासणी  केली. या शिबिरास केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ आठवले सर यांनी भेट दिली, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, राजमुद्रा फौंडेशन चे सचिव ज्ञानेश्वर गिरी, संजय भालेराव, रमेश तपसे, अजित लोमटे उपस्थित होते.डॉ तपसे यांचा वाढदिवस धाराशिव, संभाजीनगर, बीड व लातूर याठिकाणी साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today