सिंधुदुर्ग Today न्यूज



आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून  नांदगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन 

नांदगाव प्रतिनिधी 

आ.श्री. नितेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजनाच्या जन सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या नांदगाव पावाचीवाडी रस्त्याचे  कणकवली भाजपा तालुकाअध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ  वाढवून  भुमिपूजन  करण्यात आले.

       यावेळी उपस्थित कणकवली तालुका महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, कणकवली  खरेदी विक्री संघ संचालक श्री पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर बूथ अध्यक्ष कमलेश पाटील, नांदगाव ग्रा.पं. सदस्य विठोबा कांदळकर, संतोष जाधव, वाळके सर, तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले, वाडीतील सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today