सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे १५०१ मतदारांनी ३ वाजेपर्यंत बजावला मतदानाचा हक्क
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
विधानसभा निवडणूक साठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील नांदगाव येथे पुरुषी मतदान सुरू आहे सकाळपासूनच तीनही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत आहे नांदगाव येथे एकूण २६०० मतदारांपैकी १५०१ मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी तिन वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सायंकाळपर्यंत सदर आकडेवारीत वाढ होईल
केंद्र निहाय आकडेवारी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत नांदगाव केंद्र क्रमांक २२४ पुरुष -२१५ महिला - २२६ एकूण- ४४१ - टक्के ६१.९३ नांदगाव केंद्र क्रमांक २२५ पुरुष -१९८, स्त्री -३१९ एकूण- ५१७, टक्के ४९.८० तर नांदगाव केंद्र क्रमांक २२६ -पुरुष -२७३ ,स्त्री -२७० - एकूण- ५४३टक्के ५७.४६ अशी आकडेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा