सिंधुदुर्ग today
तोंडवली गावठण चव्हाटा येथे आज दशावतारी नाट्य प्रयोग
कणकवली प्रतिनिधी
श्री पावणादेवी तोंडवली आयोजित तोंडवली गावठण चव्हाटा येथे होळी सणा निमित्ताने आज बुधवार दिनांक ४ मार्च रोजी रात्री ९ वा. अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला कुर्मदासाची वारी हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा