सिंधुदुर्ग today



नांदगाव पावाची वाडी डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन. 

दिलिप तळेकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

कणकवली प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश  राणे  यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नांदगाव पावाची वाडी डांबरीकरण रस्ता पूर्ण होवून आज श्रीफळ वाढवून भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

         पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, सरपंच रविराज मोरजकर  यांच्या सतत प्रयत्नांमुळे नांदगाव पावाची वाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले . 

      भाजप तालुकाध्यक्ष  दिलीप तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले . यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पंचायत समिती सदस्या सौ.हर्षदा वाळके, हनुमंत वाळके , पुनाजी चव्हाण,दिपक चव्हाण, मारुती मोरये शक्ती केंद्र प्रमुख, संतोष वाळके, बुथ अध्यक्ष कमलेश पाटील व पावाच्या वाडीतील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today