सिंधुदुर्ग today
नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्षपदी पप्पी सापळे
उपाध्यक्षपदी रज्जाक बटवाले तर सचिव पदी ऋषिकेश मोरजकर, खजिनदार दिलिप फोंडके
सह सचिव हनुमंत म्हसकर तर सह खजिनदार यशवंत सदडेकर
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेची वार्षिक जनरल सभा नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये कार्यकारिणी ची फेर निवड करण्यात आली . त्यामध्ये व्यापारी संघटना अध्यक्षपदी पुन्हा एकदा महेश उर्फ पपी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्षपदी रज्जाक बटवाले तर सचिव पदी ऋषिकेश मोरजकर, सह सचिव हनुमंत म्हसकर, खजिनदार दिलिप फोंडके ,सह खजिनदार यशवंत सदडेकर, सदस्य प्रदीप हरमलकर,मन्सूर बटवाले, रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर, श्रीकांत टाकळे , उत्तम सावंत, अनिकेत तर्फे,योगेश सदडेकर ,कमलाकर पाटील, मज्जिद बटवाले, संतोष मिराशी, सल्लागार नागेश मोरये पंढरी वायंगणकर , सुभाष बिडये, रविराज मोरजकर, कमलाकर महाडिक अशी नांदगाव व्यापारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा