सिंधुदुर्ग today
नांदगावात ५५१ मतदारांनी स. ७ ते ११ वेळेत बजावला मतदानाचा हक्क
अजून ही लांबच लांब रांगा
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
विधानसभा निवडणूक साठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील नांदगाव येथे पुरुषी मतदान सुरू आहे सकाळपासूनच तीनही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत आहे नांदगाव येथे एकूण २६०० मतदारांपैकी ५५१ मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलेला असून अजूनही मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
केंद्र निहाय आकडेवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत २२४ यामध्ये पुरुष ११६,महिला १०२ एकूण २१८, केंद्र क्रमांक २२५ मध्ये पुरुष ९४, महिला १०१, एकूण १९५, केंद्र क्रमांक २२६ मध्ये पुरुष ६४ महिला - ७४ एकूण १३८ असे एकूण ५५१ ७ ते ११ पर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा