सिंधुदुर्ग today



विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर मतदार केंद्रावर कोकण विभागाच्या सह आयुक्तांनी दिल्या भेटी.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज कणकवली विधानसभा मतदारसंघातील खारेपाटण, तळेरे, कासार्डे, नांदगाव तसेच कणकवली शहरातील मतदान केंद्रावर आज कोकण विभागाचे सह आयुक्त संजीव पालांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकारी यांना सुचनाही दिल्या आहेत.

        यावेळी त्यांच्या समवेत सह महसूल अधिकारी संजय पवार ,नायब तहसीलदार मंगेश यादव मंडळ अधिकारी नागावकर , नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे आदी त्या त्या ठिकाणचे पोलीस पाटील, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today