सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील वयोवृद्ध १०२ वर्षाच्या आजीने केले मतदान.
नांदगाव येथील १८९५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये चंद्रकांत बिडये यांच्या मातोश्री द्रोपदी तुकाराम बिडये वय १०२ वय वर्षे असलेल्या आजीने ही मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान केंद्र २२४ मध्ये ५०५, २२५ मध्ये ६६९ तर २२६ मध्ये ७२१ असा एकूण १८९५ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा