सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे १०९९ मतदारांनी स. ७ ते १ पर्यंत बजावला मतदानाचा हक्क

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

विधानसभा निवडणूक साठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील नांदगाव येथे पुरुषी मतदान सुरू आहे सकाळपासूनच तीनही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत आहे नांदगाव येथे एकूण २६०० मतदारांपैकी १०९९ मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.दुपार नंतर सदर आकडेवारीत वाढ होईल .

     केंद्र निहाय आकडेवारी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत नांदगाव केंद्र क्रमांक  २२४ पुरुष -१७६ महिला - १८१ एकूण- ३५७ -  टक्के ५०.१४,  नांदगाव केंद्र क्रमांक  २२५ , पुरुष -१४१ महिला- २२९ एकूण- ३७० - टक्के ३५.६४, नांदगाव केंद्र क्रमांक २२६ पुरुष - १९१, महिला १८१, एकूण- ३७२ - टक्के ३९.३६ असे सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today