सिंधुदुर्ग today



ओटव उबाठा सेनेला धक्का 

शाखाप्रमुख, माजी शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील ओटव येथील शाखाप्रमुख, माजी शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे.

     यामध्ये उबाठा सेनेचे शाखाप्रमुख उदय बाजीराव ओटवकर ,माजी शाखाप्रमुख रामचंद्र विठ्ठल ओटवकर,  कृष्णा गोविंद ओटवकर ,अशोक दुलाजी ओटवकर ,विष्णू काशीराम ओटवकर, विनोद ओटवकर, संदीप , ओटवकर, रावजी ओटवकर आदी बहुसंख्येने कार्येकर्ते आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात दाखल झाले आहेत.यामुळे विधानसभा निवडणूकीला काही दिवसच उरले असून हा उबाठा सेनेला धक्का मानला जात आहे.

     यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, दुर्गेश ओटवकर,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,रघुनाथ लोके,प्रदीप हरमलकर ,प्रवीण डगरे ,संतोष परब, दयानंद हडकर, विनय यादव, प्रवीण बागडी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today