सिंधुदुर्ग today



नांदगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले 

विद्युत पुरवठा अद्यापही खंडित 

झाडे तसेच विद्युत पोल उन्मळून पडले 

कणकवली ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये आज सायंकाळी पाच नंतर विजेच्या कडकडाट व  वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे. नांदगाव परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच ही जोरदार वारा प्रचंड विजेच्या कडकडाटाने 33 केवी लाईन बिघाड झाली असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे. संबंधित विभागाने कामकाज सुरू असून अजून काही तास लागेल असे सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today