सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे आज स्थानिक कलाकारांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजन
नांदगाव प्रतिनिधी
नांदगाव वरची वाडी येथील श्री देव रवळनाथ, श्री पूर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी ,मुळ आकार - श्री गणेश गणेश मंदिर नवरात्र उत्सव समिती च्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने आज गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठीक 9.30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही तेथील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा