सिंधुदुर्ग today
नांदगाव परिसरातील शाळांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी केली पाहणी
नांदगाव प्रतिनिधी
सध्या काही ठिकाणी शाळांमधून अत्याचाराच्या घटना पाहता सतर्कता म्हणून नांदगाव परिसरातील शाळांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी आज पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली.
नांदगाव मध्ये एकूण सहा प्राथमिक शाळांची तपासणी आज करण्यात आली यावेळी कासार्डे बिट चे हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी पहाणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा