सिंधुदुर्ग today
कणकवली विधानसभा मतदारसंघ संघातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक संपन्न
कणकवली प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कणकवली विधानसभेची बैठक जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे , जिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कासार्डे येथील कराळे हॉल मधे पार पडली. नवनियुक्त पदाधिकारी यांचं मनोबल वाढवण्याच काम मोरे यांनी केलं तसेच विद्यार्थी सेनेची मुख ध्येय आणि उद्दिष्टे तसेच सिंधुदुर्ग जील्हात विद्यार्थी सेना वाढवण्यासाठी कशाप्रकारे काम केलं पाहिजे याच मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी केलं ....
या वेळी. मनसे तालुका अध्यक्ष शांताराम सादये, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष राकेश मिराशी , कणकवली तालुका अध्यक्ष श्री. समीर तेली, देवगड तालुका अध्यक्ष श्री पुरुषोत्तम जाधव , वैभववाडी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश वारंग, कणकवली उप तालुका प्रमुख रोहिदास लोंढे , देवगड शहर प्रमुख अभिजित तेली , वैभववाडी सह संपर्क अध्यक्ष अक्षय बागवे, विभागप्रमुख राघोबा पाटील,देवगड सचिव श्री . सुशांत जोईल, देवगड उप तालुका अध्यक्ष पंकज कातवणकर, उप तालुका अध्यक्ष दीपक जाणकार , देवगड उपशहर अध्यक्ष श्री. श्रीधर मोरवेकर प्रतीक भाट इतर उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा