सिंधुदुर्ग today
नांदगाव आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे आज नांदगाव नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ईद ए मिलाद निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे, उपसरपंच इरफान साटविलकर, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तृप्ती देसाई, नांदगाव पोलीस पाटील सौ.वृषाली मोरजकर , रज्जाक बटवाले, डॉ सिद्धार्थ तांबे ,लॅब चे राजेश ढगे , आरोग्य सहाय्यक दिपक कांबळे, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले, पत्रकार ऋषिकेश मोरजकर,कमेटीचे अध्यक्ष आलीम बटवाले,आसिफ बटवाले आदी बहुसंख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा