सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील शमशुद्दीन बटवाले यांचे निधन
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव येथील रिक्षा व्यवसाईक शमशुद्दीन अब्दुल बटवाले यांचे आज दुपारी निधन झाले आहे नांदगाव तिठा येथे त्यांचा रीक्षा व्यवसाय होता काही दिवस ते आजारी होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा