सिंधुदुर्ग today
तोंडवली येथे बोभाटे कोल्ड्रिंक्स चे होलसेल व रिटेलचे उद्घाटन
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव तिठापासून जवळच असलेल्या तोंडवली एस.टी स्टॅन्ड समोर येथे नुकतेच बोभाटे कोल्ड्रिंक्स होलसेल व रिटेल व्यवसायाचे शानदार उद्घाटन शांताराम बोभाटे यांचे हस्ते संपन्न झाले .
यामध्ये होलसेल व रिटेल ऑरेंज सरबत ,मॅंगो सरबत , कच्चा मॅंगो सरबत, कोकम सरबत पायनॅपल ,आवळा सरबत लेमन सरबत ,पेरू सरबत, पाणी ग्लास इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत . वरील सर्व होलसेल व रिटेल दरात मिळणार आहेत. बोभाटे काजू उद्योग ते मालक अशोक बोभाटे यांनी नव्याने बोभाटे कोल्ड्रिंक्स या नावाने व्यवसाय सुरू केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा