सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा उर्दू प्रशालेची तिरंगा रॅली
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
१५ ऑगस्ट भारत स्वतंत्र्याच्या पूर्वसंध्येला कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली नांदगाव तिठा उर्दू शाळा ते नांदगाव बाजारपेठ मधून पुन्हा शाळा अशी तिरंगा रॅली संपन्न झाली.
भारत माता की जय, वंदे मातरम्,जय जवान जय किसान आदी घोषणा दिल्या .यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे, फकरुद्दीन साटविलकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. सावंत , रज्जाक बटवाले, निरज मोरये,ताजुद्दीन पाटणकर ,बाळा मोरये ,प्रणय तांबे, इक्बाल नावलेकर, आदी पालक, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सर्व सदस्य,शिक्षक वृंद तसेच पालक सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा