सिंधुदुर्ग today
नांदगाव महावितरण कार्यालय येथे विज ग्राहक यांचा घेराव सुरू
विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक.
काही प्रमाणात बाचाबाची
कार्यालय ठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त; पोलीस निरीक्षक जगताप उपस्थित.
नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव महावितरण कार्यालय येथे नांदगाव दशक्रोशीतील विज ग्राहकांचा घेराव सुरू झाला आहे.
विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला जात असून कार्यालय ठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला आहे स्वतः पोलीस निरीक्षक श्री जगताप ही उपस्थित आहेत.
आंदोलन मध्ये नांदगाव सरपंच भाई मोजकर , उपसरपंच इरफान साटविलकर,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,ओटव सरपंच रुहीता तांबे, बेळणे सरपंच अविनाश गिरकर ,तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर ओटव माझ्या सरपंच हेमंत परुळेकर , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, प्रदीप हरमळकर,नांदगाव बावशी पोलीस पाटील समिर मयेकर , तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, अनिकेत तर्फे,इक्बाल बटवाले, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, शकील बटवाले,अल्लाउद्दीन बोबडे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य,
पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद माने, किरण मेथे , महिला पोलिस सुप्रिया भागवत,विनया सावंत आदी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा