सिंधुदुर्ग today
नवनिर्वाचित खासदार श्री. नारायणराव राणे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट.
सिंधुदुर्ग today (ऋषिकेश मोरजकर)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार श्री. नारायणराव राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी शर्मिलाताई राज ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा