सिंधुदुर्ग today
नांदगाव पंचक्रोशीतील हौशी दशावतार नाट्यप्रेमी आयोजित आज "भिषण स्वरूपी राजयक्ष्मा नाट्यप्रयोग"
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज सोमवार दिनांक
१ जुलै 2024 रोजी रात्रौ ठीक ८ वाजता नांदगाव पंचक्रोशीतील हौशी नाट्यप्रेमी आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत नावलौकिक प्राप्त तरुण पिढीतील अभ्यास निवडक कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग "भिषण स्वरूपी राजयक्ष्मा नाट्यप्रयोग"नांदगाव मधली वाडीच्या श्री महापुरुष सभागृह येथे सादर होणार आहे.
तरी सर्व नाट्यप्रसिरांनी या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा