सिंधुदुर्ग today
नांदगाव किल्ल्यावर भगवा फडकला
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अनोखी मानवंदना
कणकवली प्रतिनिधी
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य (रजि.) यांस कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक निमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली.
मुंबई गोवा हायवे लगत नांदगाव या गावी निसर्गाच्या कुशीत वसलेला बऱ्याच पर्यटकांना , शिवप्रेमींना दुर्लक्षित असलेला. नांदगावचा किल्ला आहे . याच किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम करून भगवा झेंडा फडकवण्यात आला .
या वेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहित अधिकारी अर्जुन जाधव, सल्लागार प्रियांका नरे, खजिनदार नील आचरेकर इतर सदस्य उपस्थित होते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा