सिंधुदुर्ग today
मावळे आम्ही स्वराज्याचे यांची गडसंवर्धन मोहीम
शिवप्रेमींनी मोहिमेला सहभागी व्हा - तालुकाप्रमुख प्रतीक भाट.
कणकवली प्रतिनिधी
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या कडून २५ तारीख ला वैभववाडी विभागाची खारेपाटण किल्ल्यावर तर मुंबई विभागाची २६ मे ला बेलापूर किल्ला येथे मोहीम पार पडणार आहे तसेच कणकवली विभाग मार्फत २७ मे रोजी चाफेड दुर्ग येथे मोहीम पार पडणार आहे या मोहिमेला जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट यांनी केलं आहे .
अध्यक्ष सुमितदादा कुशे यांनी तिन्ही मोहिमांना शुभेच्छा दिल्या आहेत ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा