सिंधुदुर्ग today
नांदगाव सरस्वती हायस्कूल चा १०० टक्के निकाल
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव या विद्यालयातील माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.या विद्यालयातून ६६ विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे .
यामध्ये कुमार ओम राजेश देसाई याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर व्दितीय क्रमांक अर्थव अंकूश सदडेकर याने ९३.२० व तृतीय क्रमांक नेहा संतोष कदम ८९.८० टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन नागेश मोरये व मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा