सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी
छोट्या रोजेदार यांचे स्वागत
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद उल फितर रमजान ईद साजरी करण्यात आली या वेळी दोन्ही गौसिया मस्जिद येथे ईद मुबारकची नमाज पठण करण्यात आली मुस्लिम बांधवांनी ईद मुबारक च्या एक मेकांना गळा भेट करुन शुभेच्छा दिल्या आहेत .
यावेळी दरवर्षी प्रमाणे लहान छोटे रोजदार यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या छोटे रोजदार मध्ये आयत बटवाले, निखत बटवाले, हसन बटवाले, राहत बटवाले, फरहिन बटवाले, खालिद बटवाले, इफरा बटवाले , सोयेब बटवाले , निखत हवालदार, अल्फिया बटवाले, आलिझा बटवाले ,आयेशा नावलेकर, आफिया हवालदार, जोया बटवाले ,सैफ बटवाले, सुफियान बटवाले ,उबेद साटविलकर या छोटे रोजदार यांचे पुष्पगुच्छ हारतुरे व भेट वस्तू अहमद बटवाले ,रज्जाक बटवाले ,पत्रकार उत्तम सावंत, सइद बटवाले, यासिन बटवाले, शाहिद बटवाले ,रज्जाक हवालदार, इमाम नावलेकर, समिर बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
या छोटे रोजदार यांना त्यांच्या आई वडील व मित्र मंडळ यांनी एक महिना सहकार्य केले आहे.
या रमजान ईद निमित्त नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव, हनुमंत वाळके,तोसीम नावलेकर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा