सिंधुदुर्ग today
वैभववाडी लोरे नं.2 उ.बा.ठा च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या लोरे गावातील विकास कामांचा धडाका पाहून पक्षप्रवेश
कणकवली : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव रावराणे, रुपेश रावराणे, स्वागत रावराणे, प्रणय रावराणे, अक्षय रावराणे, सचिन रावराणे,अभय रावराणे,सुधाकर रावराणे, अमित रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातीलठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत भाजप पदाधिकारी दिलीप रावराणे, रितेश सुतार, पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा