सिंधुदुर्ग today
तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश
इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच सर्व वाडीतील असंख्य ग्रामस्थांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली मंडळ महिला तालुका अध्यक्षा सौ हर्षदा वाळके,मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष ,खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर,तोंडवली सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर,संतोष मिराशी बुवा ,गंगाधर बोभाटे, योगेश सदडेकर ,तोंडवली बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा