सिंधुदुर्ग today
बिडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
कणकवली : कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बीडवाडीला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, संदेश सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा