सिंधुदुर्ग today



उबाठा सेनेच्या अल्पसंख्याक पदांची करण्यात आली खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती

कणकवली|प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती  खासदार विनायक  राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. 

 यावेळी सतीश सावंत , संदेश पारकर , सुशांत नाईक ,कन्हैया पारकर ,नीलम पालव मॅडम, विखाळे मॅडम ,गुडेकर मॅडम ,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,अल्पसंख्यांक चिटणीस निसार शेख , अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर ,गवस रमदुल ,इमाम ,निसार ,याकूब यांच्या उपस्थितीत ,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख जहेब काझी, मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक सचिव उमर काझी,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य अजीम काझी ,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक तालुका सहसचिव  अमेरुद्दीन काझी, वैभववाडी तालुक्यातील शाबन राऊत यांची अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख, वैभववाडी तालुक्यातील समीर लांजेकर यांची अल्पसंख्यांक जिल्हा सहसचिव पदी , कणकवली तालुक्यातील कादर खान कणकवली उप तालुकाप्रमुख अल्पसंख्यांक,  यासीन खान अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य ,अशा प्रकारे या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today