सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील मोरजकर ट्रस्ट च्या वतीने महिलांसाठी टाकावू पासून टिकाऊ पायपुसणी बनविणे प्रशिक्षण
टाकावू पासून टिकाऊ पायपुसणी असल्याने कच्चा माल आपल्याच घरी.
कुठल्याही आर्थिक पाठबळ अथवा मिशनरीची नाही गरज.
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव संचलित शुभांगी तंत्र प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने
महिलांसाठी असे एक आगळे वेगळे अल्प दरात प्रशिक्षण घेऊन आलो आहे की, हे प्रशिक्षण घेतल्यानंतर हा व्यवसाय करण्याकरिता कुठल्याही आर्थिक पाठबळ नसतानाही घरबसल्या उद्योग करण्यासाठी सदर प्रशिक्षण टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजेच आपल्या घरातील असलेल्या जुन्या साड्या अथवा जुन्या कापडापासून पायपुसणी बनविणे होय .आपण आजपर्यंत काथ्या उद्योग पासून पायपुसणी असल्याची माहिती आहे.
सदर प्रशिक्षण नांदगाव पंचक्रोशी मध्ये होण्यासाठी कमीत कमी या प्रशिक्षणात 35 ते 40 महिला असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणात इच्छुक असलेल्या महिलांनी आपले नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9096564410 येथे संपर्क साधावा असे आवाहन किशोर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा