सिंधुदुर्ग today
नांदगाव सोसायटी विद्यमान शिवसेना उ.बा.ठा. गटाचे संचालक अब्बास बटवाले भाजपात.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
शिवसेना उ.बा.ठा गटाचे नांदगाव सोसायटीचे संचालक अब्बास याकुब बटवाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे .यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, कणकवली तालुका मंडळ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर , भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका सरचिटणीस पंढरीनाथ वायंगणकर , भारतीय जनता पार्टी महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य गवस साठविलकर जाफर कुणकेरकर, यासीन बटवाले, दिनेश कांडर , गौस साठविलकर, यासिर मास्के, तोसिम नावलेकर, मुबारक साठविलकर ,कासम पाटणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा