सिंधुदुर्ग today
नांदगाव परिसरात पोलिओ डोस सुरू
नांदगाव/वार्ताहर
नांदगाव परिसरात आज शून्य ते पाच वयोगटातील मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आला.सकाळीच पालकांनी बालकांना डोस पाजण्यासाठी लगतच्या पोलियो डोस केंद्रांवर उपस्थितीत लावली.
लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.आज आंगणेवाडी जत्रा असल्याने पालकांनीही सकाळी लवकर उपस्थित राहून आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजून घेतला.यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा