सिंधुदुर्ग today



वेड गड किल्यांच परिवार तर्फे १९ रोजी तोंडवली येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळा

नांदगाव प्रतिनिधी

वेड गड किल्यांच परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे तोंडवली बोभाटेवाडी येथे दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे . यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

     यामध्ये सकाळी ठीक ७ वाजता.पालखी पुजन प्रस्थान,

सकाळी ७.१५ ते ७. ४५ लाठीकाठी , सकाळी ७.४५ ते ८.०० ढोलवादन , सकाळी ८ ते १० पर्यंत नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी पालखी मिरवणूक, सकाळी १० ते १०.३० छत्रपती शिवरायांच पुजन व अभिषेक , सकाळी १०.३०  ते ११.३० श्री सत्यनारायण महापूजा,११.३० ते १२ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ स्थानिक भजने, सायंकाळी ४ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू , सायंकाळी ६ ते १० दिंडी भजने , रात्री ठीक १० वा. आरोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा शिवमहिमा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today