सिंधुदुर्ग today


नांदगाव हायवे संदर्भात आर ओ डब्ल्यू निश्चित करण्यासाठी मोजणी सुरू होण्यापूर्वी रोखली

सर्व शेतकऱ्यांना नोटीसा न बजावल्याने पदाधिकारी आक्रमक 

नांदगाव ऋषिकेश मोरजकर

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव हद्दीतील आर ओ डब्ल्यू मागणीनुसार आज काही हद्द मोजणी करिता हायवे प्राधिकरण व भूसंपादन प्रतिनिधी आले असता संपूर्ण मोजणी ला शेतकऱ्यांना नोटीसा न बजावल्याने या मोजणी ला तीव्र विरोध करत जोपर्यंत सर्वांना मोजणी नोटीस देत नाही तोपर्यंत मोजणी करायची नाही असा पवित्रा येथील  नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी भुमिका मांडली आहे यावेळी चंदू खोत,तसेच भुमी अभिलेख प्रतिनिधी उपस्थित आहेत .

      यामुळे दिलेल्या 10 गटांतील मोजणी होणार आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

      उपस्थित पदाधिकारी 10 ते 15 दिवसांत एक एक बाजू क्लिअर करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today