सिंधुदुर्ग today
मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेची स्वच्छ्ता मोहीम.
वैभववाडी विभागाने किल्ले खारेपाटण येथे केली स्वच्छ्ता
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
मावळे आम्ही स्वराज्याचे संघटना महाराष्ट्र वैभववाडी विभाच्या वतीने आज स्वच्छ्ता मोहीम किल्ले खारेपाटण येथे राबविण्यात आली .
किल्ले खारेपाटण वर एकच ध्यास किल्ले खारेपाटण ला घेऊ द्यायचा मोकळा श्वास अध्यक्ष सुमित कूशे यांच्या अध्यक्षेखाली,सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सिद्धेश बडमे यांच्या मार्गदर्शनाखाली ,वैभववाडी तालुका प्रमुख विशाल माने यांच्या नेतृत्वात नुकतेच स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात आली या मोहिमेत किल्ल्याची तटबंदी स्वच्छता व संवर्धन करण्यात आली या मोहिमेची सुरुवात गडदेवता व गडपुजन करुन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला या मोहिमेत सहभागी मावळे व रनरागीनी दिनेश मोहन माने माहिती व संपर्क अधिकरी वैभववाडी विभाग, निषा साळसकर सल्लागार वैभववाडी विभाग अक्षय तेली , प्रथम चव्हाण,अर्थव जाधव आदी सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा