सिंधुदुर्ग today
असलदे गावठण येथे शिवजयंती उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम
नांदगाव प्रतिनिधी
ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्र मंडळ असलदे गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आयोजित केला असून त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ठीक 9 वा. शिवछत्रपती महाराजांचे पुजन, 3 ते 4 महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,4 ते 6 फनिगेम्स् , सायंकाळी 7 वा. विविध कार्यक्रम उद्घाटन ,7.30 वा. शाळेतील मुलांची भाषणे , 9.30 वा. स्थानिक भजन असलदे गावठण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा