सिंधुदुर्ग today



नांदगाव भाजपा पुरस्कृत व इरफान फ्रेंड सर्कल कबड्डी स्पर्धा उद्या.

कणकवली प्रतिनिधी

नांदगाव येथे भाजपा पुरस्कृत तसेच इरफान फ्रेंड सर्कल नांदगाव आयोजित युवा स्टार नांदगाव भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार दिनांक ११  फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ७.००  वाजता नांदगाव दशक्रोशी मर्यादित  कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे.सलग सहावे वर्ष असून यासाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये ७,७७७ , व्दितीय ४,४४४ तसेच आकर्षक चषक व इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.यामध्ये 

उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, शिस्तबध्द संघ, अष्टपैलू खेळाडू तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today